नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण
नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण
दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था / स्वयंसेवी संस्था यांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम कलम ५१ अंतर्गत दिलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण
सेवा सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस)
६0 दिवस
पदनिर्देशित अधिकारी
आयुक्त दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
भेट : https://aaplesarkar.mahaonline.gov.in