बंद

    दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

    सन १९५७मध्ये महाराष्ट्र राज्यात समाज कल्याण आयुक्तालयाची स्थापना, पुणे येथे करण्यात आली होती. महिला आणि बालविकास, आदिवासी कल्याण, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण आणि दिव्यांग कल्याण यांचा समाज कल्याण विभागात समावेश करण्यात आला होता.

    शासन निर्णय अनुक्रमे दि.२२ जानेवारी २००४ आणि १४ ऑक्टोबर २००४ मधील कलम ६०(१) द्वारे विकलांग व्यक्तीसाठी अपंग व्यक्ती (समान संधी , हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) )अधिनियम, १९९५मध्ये नमूद केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरीता, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दि.१९.०८.२००० रोजी स्वतंत्र अपंग कल्याण आयुक्तालय स्थापन करण्यात आले आहे.दिव्यांग कल्याण आयुक्तालयाची स्थापना करण्यापूर्वी समाज कल्याण आयुक्तालयाकडून कार्यान्वित करण्यात येत होत्या. खालील अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी आयुक्तालयामार्फत केली जाते.

    1. भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम, १९९२.
    2. राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९ स्वमग्नता, मेंदूचा पक्षघात,
    3. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६.

    याबद्दल अधिक तपशील त्यांच्या वेबसाइटवर आढळू शकतात. पुनर्निर्देशित करण्यासाठी येथे क्लिक करा.

    आयुक्त (अपंग):
    नाव: श्री प्रवीण पुरी
    संपर्क: 020 2612 2061
    ई-मेल: commissioner.disability@maharashtra.gov.in

    उपायुक्त –अतिरिक्त कार्यभार (अपंगत्व):
    नाव : श्रीमती. संगिता डावखर
    संपर्क: 020 2613 6845
    ई-मेल: commissioner.disability@maharashtra.gov.in

    सहाय्यक आयुक्त (अपंग):
    नाव: श्रीमती. संगिता डावखर
    संपर्क: 020 2612 6471
    ई-मेल: commissioner.disability@maharashtra.gov.in

    • दूरध्वनी : ---
    • पत्ता : Pune Office Maharashtra State, 3 Church Road, Pune-411001.