बंद

    सेवा

    सेवा श्रेणीनुसार फिल्टर करा
    फिल्टर

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम  २०१६ अंतर्गत खालील प्रकारच्या दिव्यांगत्वाना सेवा पुरविल्या जातात :

    1. शारीरिक दिव्यांगत्व
      • अस्थिव्यंगत्व  (लोकोमोटर डिसॅबिलिटी): कुष्ठरोगमुक्त व्यक्ती, मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती (मस्क्युलर डिस्ट्रॉफी), आम्ल हल्ला पीडित
      • दृष्टिदोष: पूर्णतः अंधत्व, अंशतः अंधत्व
      • श्रवणदोष: कर्णबधिरत्व, कमी ऐकू येणे
      • वाचा / भाषा दोष: बोलण्यात आणि भाषेत अडचणचलनदोष (लोकोमोटर डिसॅबिलिटी): कुष्ठरोगमुक्त व्यक्ती, सेरेब्रल पाल्सी, बौनत्व, स्नायुदोष (मस्क्युलर डिस्ट्रॉफी), ऍसिड हल्ल्याचे बळी
    2. बौद्धिक दिव्यांगत्व
      • विशिष्ट अध्ययन अक्षमता (स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी)
      • स्वमग्न (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर)
    3. मानसिक आजार (मानसिक वर्तन)
    4. दिव्यांगत्वाचे कारण
      • दीर्घकालीन मज्जासंस्थेचे तीव्र आजार ,  मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन रोग
      • रक्तविकार: अधीक रक्तस्त्राव (हिमोफिलिया), रक्ताची कमतरता (थॅलेसेमिया), सिकल सेल रोग
    5. बहूदिव्यांगत्व (ज्यामध्ये अंध-बहिरेपणा समाविष्ट आहे)