मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी पुनर्वसनगृह योजना

दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी पुनर्वसनगृह योजना चालविण्यात येत असून, त्यामध्ये 128 दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात येत आहे.