बंद

    राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाची आस्थापना

    प्रकाशित तारीख: फेब्रुवारी 13, 2024
    राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाची आस्थापना

    दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्याच्या उद्देशाने दिनांक 15 डिसेंबर, 2022 रोजी दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना स्वतंत्र विभाग म्हणून करण्यात आली आहे.