दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी प्राधान्य

कामठी, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी दिव्यांग व्यक्तींचे कल्याण ही नेहमीच आमची प्राथम्याची भूमिका राहील यावर भर दिला.