जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे येथे कार्यशाळा
जिल्हा पुनर्वसन केंद्राच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक 13 ऑगस्ट, 2023 रोजी पुणे येथे एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत दिव्यांगांच्या विविध योजना, ई-पोर्टल, युडीआयडी व विविध कायदे व धोरणाची माहिती देण्यात आली.