अभिप्राय
आम्ही तुमच्या मताचा आदर करतो आणि म्हणूनच तुमचे अभिप्राय, कल्पना आणि अनुभव आम्हाला सांगण्यासाठी आग्रह करतो. तुमचे दृष्टीकोन, दिव्यांग व्यक्तींना आणि समाजाला, जास्त चांगल्या प्रकारे सेवा आणि सहाय्य देण्यासाठी, आमच्या प्रयत्नांना बळकट करण्यासाठी महत्वाचे ठरतील. तुम्ही तुमचं अभिप्राय इथे देऊ शकता अथवा इथे लिहू शकता आणि आम्ही, लवकरात लवकर तुम्हाला प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करु.