बंद

2000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी शिबीर आयोजित

प्रकाशित तारीख: फेब्रुवारी 13, 2024
2000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी शिबी आयोजित

येवला तालुक्यात दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य तपासणी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात 2000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.