गुणवत्ता पुरस्कार
गुणवत्ता पुरस्कार
निधी
राज्य शासन
योजनेचे उद्दिष्ट
माध्यमिक शालांत परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये राज्यात पहिला, दूसरा आणि तिसरा क्रमांक मिळवण्याऱ्या प्रथम तीन दिव्यांग विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करणे.
प्रवर्ग
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
पात्रता निकष
माध्यमिक शालांत परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये राज्यात पहिला, दूसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणारे प्रथम तीन दिव्यांग विद्यार्थी
मिळणारे लाभ
बक्षीसाचे स्वरूप रु.१०००/- रोख आणि प्रमाणपत्र असे आहे. बक्षीस घेण्यासाठी किंवा सत्कार समारंभाला उपस्थित राहण्यासाठी होणाऱ्या प्रवासखर्चासाठी, प्रत्येक विद्यार्थ्याकरता रु.१००/- पर्यन्त खर्चाची प्रतिपूर्ती केली जाईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्जदाराने विहित नमून्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासहित अर्ज दाखल करावा.
योजनेचा प्रकार
शिक्षण
संपर्क कार्यालय
संबंधित उपायुक्त, समाज कल्याण विभाग
लाभार्थी:
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
अर्जदाराने विहित नमून्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासहित अर्ज दाखल करावा.