बंद

    तथ्ये आणि वस्तुस्थिती

    महाराष्ट्राची लोकसंख्या वैविध्यपूर्ण असून त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. शारीरिक, संवेदनिक, बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व असलेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक कामकाजासाठी अतिरिक्त मदतीची आवश्यकता असले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण, रोजगार, कला, खेळ आणि सामाजिक प्रतिबद्धता, इत्यादी प्रकारचे दिव्यांग व्यक्ती अमूल्य योगदान करत आहेत, दिव्यांग व्यक्तींचे अंगभूत मूल्य ओळखून त्यांच्या हक्कांचे समर्थन करणे आणि त्यांची विविधता स्वीकारणे ही फक्त न्याय आणि मानवी हक्कांची बाब नसून, खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि समानतेच्या तत्वावर आधारीत समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींची जिल्हानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे :-

    क्र. जिल्ह्याचे नाव पुरुष महिला एकूण
    ठाणे १४२८४० १०८९१७ २,५१,७५७
    मुंबई उपनगर १३८६५२ १०३६९१ २,४२,३४३
    पुणे १३१८२० ९८०६२ २,२९,८८२
    जळगाव ७८२०२ ५९५२४ १,३७,७२६
    अहमदनगर ६९२५४ ५११९४ १,२०,४४८
    सोलापूर ६६५६९ ४९१८६ १,१५,७५५
    नाशिक ६६९२१ ४८७४७ १,१५,६६८
    नागपूर ६३९५७ ४९९८४ १,१३,९४१
    कोल्हापूर ६११७४ ४८७५३ १,०९,९२७
    १० औरंगाबाद ५६८६९ ४२३३० ९९,१९९
    ११ मुंबई ५६५७३ ४१५०४ ९८,०७७
    १२ सातारा ५४३२४ ४२७६३ ९७,०८७
    १३ सांगली ५१३३८ ४११२८ ९२,४६६
    १४ नांदेड ५२६८९ ३९६०४ ९२,२९३
    १५ चंद्रपूर ४३७१८ ३४६८५ ७८,४०३
    १६ अमरावती ४४३११ ३२३१९ ७६,६३०/td>
    १७ लातूर ४३४७७ ३२४५० ७५,९२७
    १८ बुलढाणा ४३८८३ २९४८५ ७३,३६८
    १९ यवतमाळ ३९१८४ २८२५४ ६७,४३८
    २० जालना ३७६८० २९०४१ ६६,७२१
    २१ परभणी ३५५१६ २६७८२ ६२,२९८
    २२ बीड ३५७६९ २४०९९ ५९,८६८
    २३ रायगड ३३४७५ २५८२६ ५९,३०१
    २४ धुळे ३२३२६ २४९१२ ५७,२३८
    २५ उस्मानाबाद २९८६९ २०६२३ ५०,४९२
    २६ अकोला २७१६४ १९३७१ ४६,५३५
    २७ भंडारा २४७३६ १९९६३ ४४,६९९
    २८ रत्नागिरी १८४२० १५६२२ ३४,०४२
    २९ वाशिम १९२४३ १३०१२ ३२,२५५
    ३० हिंगोली १८१६६ १२४१३ ३०,५७९
    ३१ वर्धा १६८८९ १२३५२ २९,२४१
    ३२ नंदुरबार १५७३७ १२०२८ २७,७६५
    ३३ गोंदिया १५१२३ ११४४९ २६,५७२
    ३४ गडचिरोली १३५१२ १०४७४ २३,९८६
    ३५ सिंधुदुर्ग १२९०५ १०५६० २३,४६५