शिक्षणाच्या संधी
जिथे प्रत्येकाला शिकण्याची, प्रगतीची आणि भरभराटीची संधी आहे,अशा सुयोग्य आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या या परिवर्तनीय प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा.आमच्या ऑनलाईन शिक्षण मंच हा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, डिस्लेक्सिया, दृष्टी किंवा श्रवणदोष, आकलनविषयक आव्हाने आणि अस्थिव्यंग व्यक्तींच्या विशिष्ट / विशेष आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तयार केलेले,सर्वसमावेशक व अनुरुप माध्यम आहे.
आमच्या शिक्षण मंच च्या आगामी प्रक्षेपणासाठी संपर्कात रहा.