वेबसाइट धोरणे
विभागाचे नाव
दिव्यांग कल्याण विभाग
वापरण्याच्या अटी
दिव्यांगजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून या संकेतस्थळाचे व्यवस्थापन केले जात आहे. या संकेतस्थळाच्या मजकुराच्या अचूकता आणि वर्तमानतेची खात्री करून घेण्यात आलेली आहे, तरी कुठल्याही कायद्याचे विधान असा त्याचा अर्थ काढला जाऊ नये अथवा कायदेशीर हेतुसाठी उपयोग करु नये. (संकेतस्थळाच्या) माहितीच्या वापरामुळे/न वापरल्यामुळे, झालेल्या कोणत्याही खर्च, तोटा किंवा नुकसानासाठी, किंवा अप्रत्यक्ष / परिणामी तोटा किंवा नुकसानासाठी दिव्यांगजन कल्याण विभाग, कुठल्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही. या संस्थळावर दिले गेलेले इतर संकेतस्थळांचे दुवे, केवळ लोकांच्या सुविधांसाठी दिले गेले आहेत. अशा दुव्यांच्या सतत उपलबधतेची खात्री आम्ही देऊ शकत नाही. या अटी आणि शर्ती, भारतीय कायद्यानुसार नियंत्रित केल्या जातील आणि त्यांची व्याख्या केली जाईल. ह्या अटी आणि शर्ती मुळे निर्माण होणार कुठलाही तंटा, भारतीय न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राच्या आधीनच असेल.
स्वत्वाधिकार धोरण
अन्यथा सूचित केल्याशिवाय, या संकेतस्थळावरची सामग्री, स्वत्वाधिकार संरक्षणाच्या अधीन आहे. अशी सामग्री, धारिका किंवा इतर छापण्यायोग्य सामग्री, पूर्व परवानगी न घेता, डाउनलोड करता येईल. सामग्रीच्या इतर कुठल्याही प्रस्तावित उपयोगासाठी, दिव्यांगजन कल्याण विभागाची संमती लागेल. या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या चित्रप्रतिमा आणि चित्रफीती डाउनलोड करण्यास सक्त मनाई आहे.
गोपनीयता धोरण
हे संकेतस्थळ, तुमच्याकडून, विशिष्ठ वैयक्तिक माहिती (जसे की, नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ईमेल आयडी), ज्यायोगे आम्ही तुम्हाला व्यक्तिगतरित्या ओळखू शकू, आपोआपपणे हस्तगत करत नाही. जर हे संकेतस्थळ तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती पुरवायला सांगत असेल, तर त्या विशिष्ठ कारणाची, उदा. अभिप्राय प्रपत्र, ज्यासाठी ती माहिती गोळा केली जात आहे, कल्पना तुम्हाला दिली जाईल. तुमची वैयक्तिक माहिती संरक्षित ठेवण्यासाठी योग्य सुरक्षितता उपाय केले जातील.तुम्ही या संकेतस्थळावर पुरवलेली कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती, आम्ही, इतर तृतीय पक्षाला विकत अथवा देत नाही. या संकेतस्थळावर पुरवलेली सर्व माहिती, नुकसान, गैरवापर, अनधिकृत उपलब्धता किंवा वाच्यता, बदल अथवा हानीपासून सुरक्षित केली जाईल. आम्ही वापरकरत्याबद्दल काही माहिती गोळा करतो, जशी की, इंटरनेट प्रोटोकॉल पत्ते, संकेतस्थळाचे नाव, ब्राऊजरचा प्रकार, कार्य प्रणाली, तुम्ही संकेतस्थळाला भेट दिल्याचा दिवस आणि वेळ व भेट दिलेली संकेतस्थळाची पृष्ठे इ. जोपर्यंत संकेतस्थळाला हानी पोचवण्याचा प्रयत्न समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या पत्त्यांना व्यक्तींच्या ओळखीशी जुळवून बघत नाही.
हायपर लिंकिंग धोरण
या संकेतस्थळावर, पुष्कळ ठिकाणी, तुम्हाला इतर संकेतस्थळ/संस्थळांचे दुवे आढळतील. हे दुवे, तुमच्या सुविधेसाठी देण्यात आले आहेत. असे दुवे दर वेळेला कार्यरत असतीलच ह्याची खात्री आम्ही देऊ शकत नाही आणि पृष्ठांच्या उपलब्धतेवरही आमचे नियंत्रण नाही.
बाह्य वेबसाइट्स / पोर्टल्सवरील दुवे
या संकेतस्थळावर अनेक ठिकाणी आपल्याला इतर संकेतस्थळाचे / पोर्टल्सचे दुवे सापडतील. हे दुवे आपल्या सोयीसाठी ठेवण्यात आले आहेत. आम्ही हमी देऊ शकत नाही की हे लिंक्स सर्व वेळ काम करतील आणि जोडलेल्या पृष्ठांची उपलब्धता यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही.
आर्किव्हल धोरण
राज्य संघटनेच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेली राज्य संघटनेचि विशिष्ट सामग्री सर्वसाधारण स्वरूपाची असून, तिला विशिष्ट जीवनमान आहे आणि म्हणूनच त्या नेहमीच जिवंत वाटतात. वेबसाइटद्वारे प्रवेशयोग्य असू शकतात. तथापि, इव्हेंट्स, निविदा, भरती आणि घोषणा यासारख्या विभागांतर्गत प्रकाशित सामग्रीचे आयुष्य मर्यादित आहे तसेच ठरविलेल्या समाप्तीच्या तारखेनंतर ऑनलाइन आर्काइव्हल विभागात त्यांची रवानगी होते. “