बंद

    अंध

    अंध प्रवर्ग – प्रपत्र – अ (A)
    विना अनुदानित नोंदणीकृत व नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत असलेले
    सुरु उपक्रम ( दिनांक 30.06.2025 अखेर )

    अ.
    क्र.
    संस्थेचे नाव व पत्ता शाळा / कार्यशाळा मतिमंद बालगृहाचे
    नाव व पत्ता
    जिल्हा स्वरुप (निवासी / अनिवासी / निवासी व अनिवासी) स्वरुप
    (शाळा /
    कार्यशाळा
    मतिमंद
    बालगृह)
    मान्यतेचा प्रकार विना अनुदानित / कायम विना अनुदानित नोंदणी प्रमाणपत्र अखेरचे नोंदणी प्रमाणपत्र नुतीनकरण कालावधी मान्य विदयार्थी संख्या
    क्रमांक दिनांक पासून पर्यंत निवासी अनिवासी एकुण
    1 श्रीहरी सेवा फौंडेशन रामगड ता. मंगरुळपीर,  संचलित कै. गोबरा अंध निवासी विद्यालय आयु डी. पी. कॅालनी, जि वाशिम. वाशिम निवासी शाळा कायम विना अनुदानित 923 2005-07-22 2019-04-01 2026-03-31 40 0 40
    2 सरस्वती बहुउद्देशिय शिक्षण संस्था चाळिसगाव संचलित दृष्टी व्यवसाय प्रशिक्षण निवासी अंध कार्यशाळा ता. चाळिसगाव जि. जळगाव. जळगाव निवासी व अनिवासी कार्यशाळा कायम विना अनुदानित A- 296 2009-06-01 2019-04-01 2026-03-31 30 10 40
    3 श्री. गुरुदेव बहु सामाजिक संस्था धनलक्ष्मी अपार्टमेंट मेन रोड जव्हार संचलित गुलमोहर अंध मुलांची निवासी शाळा शिरपामळ, पो. ता. जव्हार जि. पालघर. पालघर निवासी शाळा कायम विना अनुदानित A- 580 2010-03-31 2023-04-01 2026-03-31 25 0 25
    4 नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड नाशिक महाराष्ट्र शाखा संचलित अंध + मानसिक अपंग व अंध + सेरीबल पाल्सी + मानसिेक अपंग व अंध + कर्णबधिर निवासी शाळा सातपूर नाशिक. नाशिक अनिवासी शाळा कायम विना अनुदानित A- 860 2011-05-02 2021-04-01 2026-03-31 0 40 40
    5 विद्यानिकेतन सांस्कृतिक सामाजिक  शैक्षणिक बहु. सेवाभावी संस्था संचलित निवासी अंध शाळा धामडोद पो. उमर्देखुद ता. जि. नंदुरबार. नंदुरूबार निवासी शाळा कायम विना अनुदानित A-042 2006-10-20 2021-04-01 2026-03-31 40 0 40
    6 नॅशनल फेडरेशन ऑफ दि ब्लाईंड विलेपार्ले मुंबई संचलित अंध विद्यार्थ्याचे निवासी व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र कृषीनगर नाशिक. नाशिक निवासी कार्यशाळा कायम विना अनुदानित 936 2005-09-15 2023-04-01 2026-06-30 25 0 25
    7 हेलन केलर इन्स्टिटयूट फॉर डेफ ब्लाईंड संचलित हेलर केलर इन्स्टिटयूट फॉर डेफ ब्लाईंड एम. आय. डी. सी. महापे रोड ठाणे ठाणे निवासी व अनिवासी शाळा कायम विना अनुदानित 933 2005-09-14 2024-04-01 2026-10-31 15 20 35