Close

    वापरसुलभता

    सुगम्यता निवेदन

    दिव्यांग कल्याण विभागाचे संकेतस्थळ कोणतेही उपकरण, तंत्रज्ञान किंवा क्षमता वापरली तरी प्रत्येक वापरकर्त्याला सहज आणि विनाअडथळा वापरता येईल, याची खात्री करण्यात आली आहे. हे संकेतस्थळ अभ्यागतांना जास्तीत जास्त सुगम्यता व उपयोगिता मिळावी या उद्देशाने विकसित केले आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ डेस्कटॉप/लॅपटॉप संगणक, वेब-सक्षम मोबाईल उपकरणे इत्यादी विविध साधनांवर सहज पाहता येते.

    या संकेतस्थळावरील सर्व माहिती दिव्यांग व्यक्तींना सुगम्य व्हावी यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, दृष्टिबाधित वापरकर्ते स्क्रीन रीडर व स्क्रीन मॅग्निफायर यांसारख्या साहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करून हे संकेतस्थळ सहज वापरू शकतात.

    या संकेतस्थळाने वापरयोग्यता व सर्वसमावेशक रचनाशास्त्र (Universal Design) यांचे तत्त्व पाळण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे या संकेतस्थळावर येणाऱ्या वापरकर्त्यांना विनाअडथळा आणि सोयीस्कर अनुभव मिळतो.

    हे संकेतस्थळ सर्व वापरकर्त्यांना, त्यांच्या ठिकाण किंवा तंत्रज्ञानाच्या मर्यादांपासून स्वतंत्र राहून, सहज उपलब्ध व्हावे यादृष्टीने विकसित करण्यात आले आहे. सर्वसमावेशकतेवर भर देऊन, हे संकेतस्थळ विविध देश व प्रदेशांतील व्यक्तींना प्रभावीपणे वापरता येईल याची खात्री देते. आंतरराष्ट्रीय सुगम्यता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक स्तरावरील मानके व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ठिकाणाचे बंधन न ठेवता सर्वांना एकसारखा आणि सुलभ अनुभव मिळतो.

    हे संकेतस्थळ भारतीय शासकीय संकेतस्थळांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (GIGW), XHTML 1.0 Transitional वापरून तयार केले आहे व वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टियम (W3C) यांनी निश्चित केलेल्या वेब कन्टेन्ट ऍक्सेसिबिलिटी गाईडलाइन्स (WCAG) 2.1 च्या लेव्हल AA चे पालन करते. या संकेतस्थळावरील काही माहिती बाह्य संकेतस्थळांवरील दुव्यांमार्फत देखील उपलब्ध आहे. बाह्य संकेतस्थळांचे व्यवस्थापन संबंधित विभागांकडून केले जाते व त्यांची सुगम्यता सुनिश्चित करण्याची जबाबदारी त्यांची आहे.

    जर या संकेतस्थळाच्या सुगम्यतेसंदर्भात तुम्हाला काही समस्या अथवा सूचना असतील, तर कृपया समस्येचे स्वरूप व तुमची संपर्क माहिती नमूद करून आम्हाला लिहा.

    दिव्यांग कल्याण विभाग
    31, 32, 35ए – ए विंग, तिसरा मजला, मित्तल टॉवर,
    बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग,
    नरिमन पॉइंट,
    मुंबई – 400021
    कार्यालय क्रमांक – ०२२-४०१४५१७६ | हेल्पलाइन क्रमांक
    ईमेल आयडी – dkv[at]maharashtra[dot]gov[dot]in